संगीतोपचाराविषयी संशोधन
संगीतातील स्वर, लय, वाद्य अशा घटकांच्या व्यक्तींवर होणाऱ्या परिणामांचे वैद्यकशास्त्राच्या निकषांवर संशोधन होणार आहे.पुण्यातील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालयातर्फे संगीतोपचार पद्धतीवर संशोधन आणि अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. याबाबत नुकताच महाविद्यालयांमध्ये करार झाला. विविध संगीत प्रवृत्ती व रागांचा उपचारपद्धतीत उपयोग केला जातो. याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी कला आणि वैद्यकीय […]
पुढे वाचा ...